Surprise Me!

सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलंय, राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवणार - नारायण राणे | Shivsena |

2023-01-06 115 Dailymotion

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला आहे. "26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवलं आहे. संजय राऊत याला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार", असा इशारा नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील कणकवलीमधील एका कार्यक्रमात दिला आहे.<br /><br />#narayanrane #sanjayraut #uddhavthackeray #shivsena #bjp #yogiadityanath #mns #konkani_goa_news_live_today #sushmaandhare #bollywood #udaysamant #EknathShinde #politics #marathinews #maharashtra <br />

Buy Now on CodeCanyon